तुम्ही शेअर्स ची खरेदी कोठे व किती प्रकारे करू शकता?
आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की तुमच्या शेअर्स ची खरेदी विक्री कोठे होते?
जवळजवळ प्रत्येक मोठ्या देशाचे स्वतःचे स्टॉक एक्सचेंज असते जेथून शेअर्स ची खरेदी व विक्री होते
तर चला सुरुवात करूया.....
आज प्रत्येक देशाचे स्वतःचे स्टॉक एक्सचेंज आहे
आणि प्रत्येक देश मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटवर अवलंबून आहे
स्टॉक एक्सचेंज ही ती जागा आहे किंवा इमारत जेथे लोक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात आणि विकतात.
बाजारपेठ मुख्यतः दोन प्रकारांमध्ये चालते ती म्हणजे प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार
तर प्राथमिक बाजार म्हणजे काय?
प्राथमिक बाजारपेठ अशी आहेे जेथे शेअर्स सर्वात पहिल्यांदा विक्रीस आणतात त्यास IPO असेही म्हणतात व त्यांच्या शेअर किंमती नक्की काय असतील हे कंपन्या ठरवतात
यातही काही नियम आहेत त्यामुळे कंपन्या जास्त युक्तीबाजी करु शकत नाहीत कारण त्यापैकी बराचसा भाग मागणीवर अवलंबून असतो.
लोक कंपनीच्या समभागांची किती किंमत मोजायला तयार आहेत?
कंपनीचे मूल्य 1 लाख रुपये असल्यास,
ती कंपनी त्याच्या 1 लाख शेअर्सची विक्री करते आणि प्रति शेअर 1 रुपयाने शेअर्स ऑफर करते
जर त्याची मागणी जास्त असेल आणि बर्याच लोकांना त्याचे शेअर्स खरेदी करायचे असतील तर,
कंपनी निश्चितपणे आपले शेअर्स 1 रूपायांऐवजी 2 रुपयांना म्हणजेच अधिक किंमतीला विकू शकते
उदा. Paytm चा शेअर मागणी नुसार सुरवातीला मूळ मूल्यापेक्षा खूप जास्त किंमतीला विकला गेला.
दुय्यम बाजार(Secondary market)म्हणजे काय ?
दुय्यम बाजार म्हणजे असा बाजार जेथे आपण सर्वजण दररोज आपापसात खरेदी व विक्री करतो.
ज्या लोकांनी कंपनीचे शेअर्स घेतले आहेत ते इतर लोकांना मागणीनुसार विकू शकतात. ज्यांना नवीन शेअर खरेदी करायचे आहेत ते खरेदी करू शकतात.
प्राइमरी मार्केटमध्ये कंपन्यांनी आपल्या शेअर्सचे दर सुरुवातीला(IPO वेळी) ठरवतात
पण कंपन्या दुय्यम बाजारात त्यांच्या समभागांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
दर हे शेअर्सची मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतात
त्यामुळे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून शेअर्सच्या किंमती चढ-उतार होतात

उदा. प्राथमिक बाजारात(IPO वेळी) D MART कंपनीचा SHARE 299 विकला गेला व तोच शेअर आज जास्त मागणी मूळे दुय्यम बाजारात 4100 रुपयांना Trade केला जात आहे
जवळजवळ प्रत्येक मोठ्या देशाचे स्वतःचे स्टॉक एक्सचेंज असते जेथून शेअर्स ची खरेदी व विक्री होते
लेख आवडला तर कंमेंट मध्ये कळवा व तुम्हाला कोणत्या टॉपिक वर माहिती पाहिजे हे नक्की सांगा.
शेअर्सची खरेदी व विक्री करण्यासाठी सर्वप्रथम गरज असते ती demat account ची तर खालील लिंक वर क्लिक करून upstox मध्ये free मध्ये demat account ओपन करु शकता जेथे तुम्हाला माझे पूर्णपणे फ्री मार्गदर्शन मिळणार आहे.
Comments
Post a Comment